प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?
सरकारी कंपनीत नोकरी करायची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहेत.(attractive) भारतातील पब्लिक सर्विस ब्रॉडकास्टर म्हणजेच प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग विभागात काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या…