देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
भारतात चालू आर्थिक वर्षे 2025–26 साखरेच्या सिझनची जोरदार सुरुवात झाली.(production) नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेड अर्थात NFCSF च्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये देशातील साखरेचे सरासरी…