ब्लड प्रेशरच्या औषधांनी चक्कर येतेय? वेळीच व्हा सावध
बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच जीवघेण्या (medications)आजारांना सामोरं जावं लागतं. कारण सध्या लाइफस्टाइल बदलली आहे. पण त्यामध्ये चांगल्या सवयी नाहीत. माणूस हा सध्या सगळ्यात आळशी प्राणी झालाय. कारण लोक बेसिक…