सलमान खानमुळे अरिजीत सिंहने गायनातून घेतली निवृत्ती? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
सुमधूर आवाज आणि सहज गायनाने कोट्यवधी लोकांच्या (singing) मनावर राज्य करणारा गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा करताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या निवृत्तीची बातमी फिल्म इंडस्ट्रीसोबतच चाहत्यांच्याही पचनी पडत…