नागरिकांसाठी इशारा! सरकारकडून धोकादायक अॅपवर बंदी — गुपचुप फोटो, कॉन्टॅक्ट्स चोरणारं अॅप तुमच्या फोनमध्ये तर नाही ना?
सायबर सुरक्षेचा धोका दिवसेंदिवस वाढत असून मोबाईलमध्ये (bans)असलेली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. आजकाल अनेक अॅप्स आपल्या परवानगीशिवाय फोटो, कॉन्टॅक्ट लिस्ट, चॅट्स आणि इतर संवेदनशील डेटा…