दुर्घटनांची मालिका सुरूच; टेकऑफनंतर १५ मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं
सोमालियाची राजधानी मोगदिशूमध्ये प्रवाशांचं विमान टेकऑफनंतर (crashes) काही मिनिटांत समुद्रात कोसळल्याची घटना घडली आहे. मएडन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. प्रवाशांचं विमान हे मोदादिशून येथून गुरिएल शहारात निघालं होतं. विमानात…