Author: smartichi

महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश

महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागांसाठी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात (Maharashtra) आलेल्या जाहिरातीनुसार धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार…

नादखुळा! कोल्हापुरकरांना मिळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; कोणकोणत्या सुविधा असतील? पाहाच!

फक्त भारतीयांचच नव्हे, तर महाराष्ट्राचंही क्रिकेटप्रेम पाहता आता राज्याला आणखी (international) एक नवं आणि आधुनिक सुविधा असणारं क्रिकेट स्टेडियम मिळणार आहे. करवीर तालुक्यातील विकासवाडी इथं हे स्टेडियम तयार केलं जाणार…

तुमची घोरण्याची सवयच ठरतेय हृदय विकाराचे कारण, आत्ताच सावध व्हा!

अनेकांना रात्री झोपताना घोरण्याची सवय असते. या सवयीमुळे इतरांच्या (habit) झोपेत तर अडथळा येतोच, अनेकदा या घोरण्याकडे ‘हे साधारण आहे’ किंवा ‘वयानुसार असे होतच राहते’ असे म्हणून दुर्लक्ष केले जाते.…

फॅटी लिव्हर ग्रेड 2 म्हणजे काय? कशी काळजी घ्यावी जाणून घ्या

आजकाल फॅटी लिव्हरच्या केसेस खूप वाढल्या आहेत .(Learn)अल्ट्रासाऊंड अहवालात फॅटी लिव्हर ग्रेड -2 अधिक सामान्य होत आहे. ग्रेड 2 पाहिल्यावर बरेच लोक घाबरतात, त्यांना वाटते की हा एक गंभीर आजार…

चिकन लेग पीस कोणी खाऊ नये? तुमच्यासाठी ठरेल सायलेंट किलर

बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे (pieces) रसरशीत चिकन लेग पीस. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या पीससाठी आग्रही असतो. मात्र, चवीला उत्तम लागणारा हा भाग तुमच्या आरोग्यासाठी…

‘या’ दिवशी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार! कोण करणार सादर?

महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक दिशेला आकार देणारे अर्थसंकल्पीय (presented)अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत असून 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या तारखांना…

चेक किंवा EMI बाउन्स झाल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास

चेकद्वारे आर्थिक व्यवहार करणार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(cheque) अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चेक बाऊंस होत असतो. अनेकांनी ही एक किरकोळ चूक वाटते, मात्र याचे परिणाम बरेच गंभीर असू शकतात. कायद्यानुसार जर चेक…

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड

गुहागर जिल्ह्यातील आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, (bloomed) तर दुसऱ्या टण्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर अति थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे.…

उद्या १२ फेब्रुवारीला भारत बंद; जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद राहणार?

देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे.(closed) केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांविरोधात हा संप पुकारण्यात आला असून सुमारे 30 कोटींपेक्षा अधिक कामगार सहभागी…

अजितदादांचा घातपात? पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही शंका?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर (death) बऱ्याच शंका व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांच्या पक्षातूनही या शंका व्यक्त केल्या जात असून आता अजितदादांच्या कुटुंबीयांकडूनही या शंका…