कोल्हापुर : घराला कुलूप लावून आईकडे गेली, चोराने 43 तोळं सोन्यावर डल्ला मारला; कोल्हापुरात जबराट चोरी
कोल्हापूरमध्ये घरात कोणीही नसल्याची संधी साधून तरुणांनी डल्ला मारला.(place)याप्रकरणी इचलकरंजी परिसरातील शहापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांकडून तब्बल ५३ लाख ७३ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला…