अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज, क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली! आता पुढे काय?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने विजयाने सुरूवात केली. पहिल्याच सामन्यात (Team India) भारताने अमेरिकेला पराभूत केलं. या सामनयात अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा होत्या. मात्र पहिल्याच सामन्यात त्याला खातंही खोलता…