मुंबईतल्या या महागड्या साडीच्या किंमतीत येतील तब्बल 40 आलिशान फ्लॅट्स; या साडीत असं आहे तरी काय?
मुंबई या मायानगरीत स्वतःचं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या (Mumbai) घरांच्या किमती पाहता ते स्वप्न पूर्ण करणं सोपं नाही. अशा परिस्थितीत मुंबईत तयार झालेल्या एका साडीची किंमत…