“आजपासून पाणीही पिणार नाही…”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मुंबईतील आझाद मैदानात आज (1 सप्टेंबर) चौथ्या दिवशीही मराठा आरक्षण(reservation) आंदोलन सुरूच आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनामुळे सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता…