WhatsApp स्टेट्स ब्लर दिसतेय का? HD दिसण्यासाठी ‘ही’ सेटिंग करा..
जर तुम्ही WhatsApp वापरकर्ता असाल आणि तुमचे स्टेटस किंवा फोटो पोस्ट केल्यानंतर ते धूसर किंवा अस्पष्ट दिसत असतील, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. WhatsApp ने आपल्या सेटिंग्जमध्ये असा एक पर्याय…