मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव
आपल्या स्मार्टफोनवर आपल्याला दिवसभर अनेक कॉल येत असतात. यातील काही नंबर आपल्या फोनमध्ये(mobile) सेव्ह असतात. तर काही कॉल्स अनोळखी नंबरवरून येतात. सतत अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तुम्ही देखील वैतागता का?…