लाडक्या बहीणींसाठी मोठी बातमी…
महायुती सरकारची महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”(sisters) ही योजना राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी वरदान ठरली आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली…