‘राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही’; परिवहनमंत्री नेमकं म्हणाले तरी काय?
पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल.(driver) जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटी असणार आहे. मुंबई : वाहन चालवताना…