३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण ..Video व्हायरल
अहमदाबादच्या नोबल नगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. शिव बंगला परिसरात रस्त्यावर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर (girl)अचानक एक कार धडकली आणि तिच्या अंगावरून गेली. परंतु…