ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चन कोर्टात; बच्चन दाम्पत्याच्या हालचालींनी वाढवलं कुतूहल
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित आणि ग्लॅमरस दांपत्य म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन. सिनेसृष्टीत त्यांच्या नात्याबद्दल, कामाबद्दल आणि कुटुंबाबद्दल नेहमीच चर्चा रंगत असते. मात्र यावेळी या दांपत्याने एका गंभीर कारणामुळे…