Author: smartichi

महाराष्ट्रात भूकंप! पवारांची १५ मिनिटं अन् ‘हे’ ४ नेते ठरले व्हिलन

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीआधीच (minutes) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेल्या 15 मिनिटांच्या पत्रकार परिषदेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 72 तासांत…

शिक्षकाला बांधलय दावणीला !ज्ञान दान राहिले बाजूला !…

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी जो शिक्षक फक्त ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करतो, विद्यार्थ्यांना घडवतो,(gift)उत्तम नागरिक बनवतो त्या देशाचे कल्याण होते. त्या देशाची सर्वांगीण प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. एकूणच सांगायचं झाले तर…

नागरिकांसाठी इशारा! सरकारकडून धोकादायक अ‍ॅपवर बंदी — गुपचुप फोटो, कॉन्टॅक्ट्स चोरणारं अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये तर नाही ना?

सायबर सुरक्षेचा धोका दिवसेंदिवस वाढत असून मोबाईलमध्ये (bans)असलेली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. आजकाल अनेक अ‍ॅप्स आपल्या परवानगीशिवाय फोटो, कॉन्टॅक्ट लिस्ट, चॅट्स आणि इतर संवेदनशील डेटा…

फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram)अचानक गायब झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 270 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेले हे व्हेरिफाइड अकाउंट 30 जानेवारीच्या सकाळपासून सर्चमध्ये दिसले…

इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!

इलेक्ट्रिक व्हेईकल स्वस्त होण्याची शक्यता आहे. (electric) केंद्र सरकारने या क्षेत्रात चीनवरची निर्भरता, अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक मास्टर स्ट्रोक खेळण्यात येणार आहे. परदेशी गुंतवणूकदारांना भारताकडे खेचण्याचा…

लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे.(Benefits) लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत.…

अजित पवारांचा जीव घेणाऱ्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स आगीत खराब; नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची अधिकृत माहिती

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून बारामतीच्या दिशेनं निघालं (plane) असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि याच अपघातानं महाराष्ट्रातील धडाडीचा नेता हिरावला. राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या जाण्यानं…

जुनी कर प्रणाली रद्द होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

केंद्र सरकार १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे.(system)अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. कर प्रणालीबाबत महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. अर्थसंकल्पात जुनी कर प्रणाली बंद केली जाण्याची शक्यता…

‘मी एवढे काम करतो, पण खंत आहे की गालबोट का लागतं?’ अजित पवारांना कायम असणारी खंत

‘मी एवढं काम करतो, पण तरीही एखादं गालबोट का लागतं, ही खंत कायम मनात असते,’(regret)अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे सक्रिय असतानाही एखाद्या घटनेमुळे…

अजितदादा यांच्यानंतरच…राजकारण कसे असेल?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी बुधवारी सकाळी बारामती नजीकच्या विमान अपघातात राज्याचे (politics)उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्यानंतर काही शंकासुरांनी अपघात की घातपात अशा कुशंका व्यक्त केल्या. याशिवाय दादांच्या नंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचे काय…