5 वर्षांत 1 लाखाचे बनले 6 कोटी, ‘या’ स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल
इंटिग्रेटेड इंडस्ट्रीजच्या शेअर्समुळे लोकं आनंदी झाले आहेत.(investors)पाच वर्षांपूर्वी गुंतवलेल्या 1 लाख रुपयांची किंमत आज सुमारे 5 कोटी 96 लाख रुपये झाली आहे. या उत्कृष्ट परताव्यामध्ये कंपनीच्या स्टॉक स्प्लिट आणि बोनस…