युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने (Instagram)त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करण्याची तयारी केली आहे. हे फीचर युजर्ससाठी अतिशय फायदेशीर आणि मजेदार असणार आहे. इंस्टाग्राम या नवीन फीचरअंतर्गत त्यांच्या युजर्सना एल्गोरिद्म…