मी रोहित आर्या, आत्महत्या करण्यापेक्षा मी…; 17 मुलांचं अपहरण करणाऱ्या…
गुरुवारी दुपारी मुंबईत घडलेली एक थरारक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली. पवईतील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा अखेर पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. मुंबई…