फक्त 3 दिवस बाकी, 5 राशींचं भाग्य उजळणार!
ज्योतिषशास्त्रानुसार(astrology) पुढचे काही दिवस ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. 14 नोव्हेंबर 2025 रोजी होणारी मंगळ आणि शनीची युती अनेकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडविणार आहे. ज्यामुळे पाच राशींच्या नशीबात बदल…