मंदिरात दर्शनासाठी गेले असता भयंकर घडलं, पुजाऱ्याकडून १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
विद्यार्थिनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी पुजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला.(temple)ही घटना मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील अकोदिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडितेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत बेड्या…