खरंच असं होईल का? अभिषेक शर्माचा टॅटू टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान चर्चेत, लिहिलं की…
टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारताने विजयी सलामी देत आपला पहिला सामना (T20 World Cup) अमेरिकेविरुद्ध जिंकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असला, तरी या सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माची…