30 वर्षांनंतर ‘या’ राशींवर शनिदेव झाले प्रसन्न 5 डिसेंबरपर्यंत सोन्याचे दिवस
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्माचा कठोर न्यायाधीश मानला जातो. सध्या शनि मीन राशीत वक्री अवस्थेत असून नोव्हेंबरपासून थेट मार्गी होणार आहेत. दुसरीकडे, गुरु (बृहस्पति) सध्या कर्क राशीत भ्रमण करत आहेत…