एसटीला दिवाळी हंगामात 301 कोटी रुपये उत्पन्न, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला (ST) तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्या खालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल…