लाडकीनंतर लखपती बिटिया योजना; मुलींना मिळणार १ लाख रुपये
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. (Girls) केंद्र सरकारनंतर आता विविध राज्य सरकारनेही महिलांसाठी आणि मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. नुकतीच दिल्ली सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केली आहे.…