राष्ट्रवादीचे कार्यालय की तमाशाचा फड?
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. पक्षाच्या कार्यालयामध्ये डान्स सुरु असल्यामुळे जोरदार टीका करण्यात आली. राष्ट्रवादीच्या(Congress) घडाळ्यापुढे महिला वाजले की बारा या गाण्यावर नाचत होत्या,…