मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार (political) गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाच्य…