RBI चा धक्कादायक निर्णय, बड्या बँकेचा थेट परवानाच रद्द, ठेवीदारांमध्ये खळबळ!
सातारा जिल्ह्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कठोर कारवाई केली आहे. आरबीआयने ७ ऑक्टोबर २०२५ पासून या बँकेचा परवाना रद्द केला असून, बँक आता ठेवी…