पोट सतत फुगलेले असते? लिव्हरसबंधित आजाराची असू शकतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच लक्ष देऊन करा योग्य उपाय
रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो.(body world) ज्यामुळे काहीवेळा पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करावेत.पोट सतत फुगलेले असते?…