अपुरी झोप घेणाऱ्यांची भविष्यात ‘हा’ भयानक आजार पाहतोय वाट; धक्कादायक रिसर्च समोर!
सध्याचं धावपळीचं युग, मोबाईलसह तंत्रज्ञानाचा वाढता वापर, घड्याळाच्या काट्यावर होणारी पळापळ यामुळे माणसांचं आयुष्यही वेगाने पळू लागलंय. याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो आणि कळत नकळत आपल्या भविष्यावरही होतोय. चुकीची जीवनशैली…