गृहकर्ज घेतल्यानंतर तुम्ही ‘हे’ काम अवश्य करा
आजच्या महागाईच्या काळात घर खरेदी करणे अनेकांसाठी आव्हानात्मक झाले आहे. अनेक सामान्य नोकरी करणारे नागरिक बँकेकडून गृहकर्ज (home loan)घेऊन आपले स्वप्न पूर्ण करीत आहेत. गृहकर्जासह आर्थिक नियोजन अधिक फायदेशीर बनवण्यासाठी…