Author: smartichi

तलावात मिळाला २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह

वडगाव मावळमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे परिसरातील एका तलावात…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान दारु विक्री बंद

गणेशोत्सवाला 2 दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav)मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणादेखील सज्ज आहे. दरम्यान गणेशोत्सव काळासाठी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय…

चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या

तेलंगणातील हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती (pregnant)पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव नदीत फेकले आणि तिचे धड…

सरकारचा मोठा निर्णय! पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांसाठी ‘ही’ सर्वात मोठी अट रद्द

केंद्रीय सरकारने (Government)कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांना सिबिल स्कोअर नसल्यामुळे बँका किंवा एनबीएफसी कर्ज नाकारू शकणार नाहीत. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट आदेश जारी करत…

शेजाऱ्याने दीड वर्षाच्या मुलीला घरी नेले आणि आईने दरवाजा उघडताच….

राजधानी दिल्ली येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. दीड वर्षाच्या मुलीवर(girl) बलात्कार करण्यात अलायचं समोर आलं आहे. शेजाऱ्याने मुलीला घरी नेले काही वेळाने तिच्या आईला तिचा रडण्याचा आवाज आला.राजधानी…

“पी. एन.” पुत्रांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने करवीर मध्ये काँग्रेस “खालसा”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : जिल्ह्यातील काँग्रेसचे(Congress) ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांच्या दोन्ही पुत्रांनी पी एन गटासह अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्ती प्रदर्शनासह प्रवेश केला आहे. करवीर…

मनोज जरांगेंची आज फुल अँड फायनल बैठक, काय होणार?

मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. येत्या २९ ऑगस्टला मुंबईत भव्य आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याआधी आज दुपारी…

शेअर बाजारात आज तेजीचा माहोल!

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होल भाषणात फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदर कपातीचे संकेत देण्यात आले आहेत. यााचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (stock market)होत असल्याचं पाहायला मिळत आहे.…

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI ला ₹3580000000 चा फटका? टीम इंडियावरही परिणाम!

संसदेने ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी आणलेल्या विधेयकाचा पहिला मोठा परिणाम क्रिकेट(Cricket) मैदानावर पाहायला मिळणार आहे. या कायद्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजक ड्रीम 11ने 358 कोटी रुपयांच्या करारातून माघार घेण्याचा निर्णय…

इचलकरंजीत मोठ्या उत्साहात अटल महोत्सव साजरा होणार

इचलकरंजी शहरात यंदाही अटल महोत्सव(Mahotsav) मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवाची संपूर्ण तयारी जोरात सुरू झाली आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या अटल महोत्सवाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद…