Category: आरोग्य

हिवाळ्यात ही लक्षणे दिसली तर सावध व्हा! येऊ शकतो हार्ट अटॅक

थंडी सुरू होताच हृदयावर ताण येण्याची शक्यता वाढते आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी ही काळजीची बाब आहे. वृद्ध, डायबिटीज किंवा उच्च रक्तदाब असलेले लोक हिवाळ्यात हार्ट अटॅकच्या(heart attack) धोका अधिक असतो.…

मुलांचे मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी ‘हे’ ५ महत्त्वाचे उपाय नक्की करा!

आजच्या वेगवान जीवनशैलीत मुलांवर अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि बदलत्या दिनचर्येचा खोलवर परिणाम होत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर(health) दिसून येतो. लहान वयातच ताण, चिंता, भीती…

अननस खाण्याअगोदर ‘हे’ वाचा, ‘या’ लोकांसाठी अतिशय घातक

अननस हे एक फळ आहे जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यातील अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि एन्झाईम्स शरीराला असंख्य फायदे देतात. काही लोकांसाठी, हे फळ फायद्याऐवजी नुकसान करू शकते. अननसात ब्रोमेलेन…

‘या’ व्यक्तींनी आवळ्याचे सेवन केल्यास पडेल महागात! आत्ताच जाणून घ्या…

आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीॉक्सिडंट्स असतात. जे पचनसंस्था सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. शिवाय त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही आवळा अधिक फायदेशीर ठरतो. डॉक्टर…

तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?

बहुतेक घरांमध्ये कामाच्या व्यस्ततेमुळे महिला सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात किंवा रात्रीच पीठ मळून दुसऱ्या दिवशी रोट्या, पराठे बनवतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, पीठ जास्त वेळ रेफ्रिजरेटरमध्ये…

चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात…

हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात येणारी ‘चाकवत’(Chakavat) ही पारंपारिक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक भाजी पुन्हा एकदा आरोग्यप्रेमींसाठी वरदान ठरत आहे. चंदनबटवा किंवा बथुआ नावानेही ओळखली जाणारी ही भाजी आयुर्वेदात नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून…

सावधान… दिवसा किती पिस्ता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे जाणून घ्या 

हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याची(health) काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात शरीराला उष्णता आणि पोषण देणारे पदार्थ आहारात समाविष्ट करणे गरजेचे असते. काजू आणि बदामप्रमाणेच पिस्तेही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.…

मुळ्यासोबत चुकूनही या दोन गोष्टी खाऊ नका…

हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी मुळा ही भाजी अनेक आरोग्यदायी(health) गुणांनी परिपूर्ण आहे. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास ती मोठी मदत करते. तसेच अपचन, गॅस आणि…

हिवाळ्यात दररोज बाजरीची लापशी खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे

हिवाळ्याच्या सुरूवातीस थंडीचा सामना करण्यासाठी आहारातील बदलांना विशेष महत्त्व येते. या काळात शरीराला उबदार ठेवणारे, ऊर्जा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. अशा पदार्थांमध्ये बाजरी हे…

हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?

हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते, आणि या काळात आहारात फळांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. असेच एक पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ म्हणजे पेरू. चविष्ट असण्याबरोबरच पेरू (guava)हा…