Category: राजकीय

मैथिली ठाकूर मतमोजणीत पुढे कि मागे, 25 वर्षाच्या गायिकेची पहिली प्रतिक्रिया काय?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीच्या प्रवाहावरून पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, कारण एनडीए आणि महाआघाडीच्या…

कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’

कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील भाजप महायुतीतून राष्ट्रवादीसोबत(Political) जाणार की जनता दलाची साथ देणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. असे असताना आता जनता दलासोबत भाजपने जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या…

बिहार निवडणुकीत १०,००० रुपयांनी ‘गेम’ पलटला! राजकीय वर्तुळात चर्चा

बिहार विधानसभा निवडणुकीत(elections)महिलांना मिळालेल्या सरसकट आर्थिक मदतीचा राजकीय समीकरणांवर किती मोठा प्रभाव पडू शकतो, याचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे. महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने 1500 रुपयांच्या मासिक मदतीमुळे…

आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार?

महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या(elections) अनुषंगाने आमचे एक चांगले सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणातून काही अंदाज घेवून आम्ही पुढे जाणार आहेत. आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी ज्याला जनतेच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री (campaigners)अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘पक्षाकडू स्टार’ प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात…

‘एक पत्नी मिळवून द्या, मला पण…’, शरद पवारांना तरुणाचं पत्र..

बातमीचा मथळा वाचून हा हसण्यासारखा विषय वाटत असला तरी परिस्थिती त्याच्या अगदी विरुद्ध आहे. या पत्रातील प्रत्येक शब्द ग्रामीण महाराष्ट्रातील दाहकता दर्शवणार आहे. नेमकं पत्रात (situation)म्हटलंय काय पाहूयात..गावात लग्नासाठी मुली…

अजित पवार-शरद पवारांची युती होणार? बड्या नेत्याने दिले संकेत

कोल्हापुरातील चंदगड नगरपंचायतीसाठी काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश…

धनंजय मुंडे बोगस मतदानावर आमदार? माजी नगराध्यक्षाचे गंभीर आरोप

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर(MLA)…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट हवे; काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (elections)व्हीव्हीपॅटशिवाय घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढलेले प्रफुल्ल गुडधे…

अजित पवार- पार्थ पवारांचे टेन्शन वाढणार…

पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरूवात…