सत्ता समीकरण बदलणार; भाजपची सत्तेसाठी ठाकरे गटाला ‘ऑफर’
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.(offer) निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांकडून जुळवाजुळवी सुरू झाली आहे. अकोल्यात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ३ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. यासाठी…