शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? आज होणार अंतिम फैसला
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(decision) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच त्यांच्या चिन्हांवर कोणाचा अधिकार, हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.…