Category: राजकीय

बिहार जिंकताच भाजपाने आपल्याच ज्येष्ठ नेत्याला पक्षातून हाकललं

बिहारमधील निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने दुसऱ्याच दिवशी राज्यातील बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पक्षविरोधी कारवायांसाठी जबाबदार धरत तीन नेत्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये बिहारमधील ज्येष्ठ राजकारणी आणि माजी…

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रियेत बदल

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांना आता ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारसह सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज…

महाराष्ट्रात १९ लाख नवीन मतदार, निवडणूक आयोगाने ७ महिन्यांत ४००,०००…

महाराष्ट्रात डुप्लिकेट मतदारांच्या(voters) मुद्द्यावर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असताना, गेल्या सात महिन्यांत राज्यात १,८८०,५५३ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. याच काळात ४००,०९,०४६ मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. यामुळे आगामी…

मैथिली ठाकूर मतमोजणीत पुढे कि मागे, 25 वर्षाच्या गायिकेची पहिली प्रतिक्रिया काय?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीच्या प्रवाहावरून पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, कारण एनडीए आणि महाआघाडीच्या…

कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’

कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील भाजप महायुतीतून राष्ट्रवादीसोबत(Political) जाणार की जनता दलाची साथ देणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. असे असताना आता जनता दलासोबत भाजपने जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या…

बिहार निवडणुकीत १०,००० रुपयांनी ‘गेम’ पलटला! राजकीय वर्तुळात चर्चा

बिहार विधानसभा निवडणुकीत(elections)महिलांना मिळालेल्या सरसकट आर्थिक मदतीचा राजकीय समीकरणांवर किती मोठा प्रभाव पडू शकतो, याचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे. महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने 1500 रुपयांच्या मासिक मदतीमुळे…

आगामी निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार?

महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या(elections) अनुषंगाने आमचे एक चांगले सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणातून काही अंदाज घेवून आम्ही पुढे जाणार आहेत. आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी ज्याला जनतेच्या…

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री (campaigners)अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘पक्षाकडू स्टार’ प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात…

‘एक पत्नी मिळवून द्या, मला पण…’, शरद पवारांना तरुणाचं पत्र..

बातमीचा मथळा वाचून हा हसण्यासारखा विषय वाटत असला तरी परिस्थिती त्याच्या अगदी विरुद्ध आहे. या पत्रातील प्रत्येक शब्द ग्रामीण महाराष्ट्रातील दाहकता दर्शवणार आहे. नेमकं पत्रात (situation)म्हटलंय काय पाहूयात..गावात लग्नासाठी मुली…

अजित पवार-शरद पवारांची युती होणार? बड्या नेत्याने दिले संकेत

कोल्हापुरातील चंदगड नगरपंचायतीसाठी काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश…