चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
तुम्ही चिकन, मटण आणि मासे हे फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही बातमी आधी वाचा.(fridge)आरोग्यासाठी अन्न खूप महत्वाचे आहे. अन्नाची स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत अनेक खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा रोगराईचा धोका असतो.…