फ्रिजवर या वस्तू कधीही ठेवू नयेत; अन्यथा होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान
अनेकदा आपल्या काही चुकांमुळे घरातील फ्रिज खराब होतो.(house) ज्याची कारणे दिसताना अगदीच साधी दिसतात पण त्यामुळेच फ्रिजचे नुकसान होऊ शकते. आणि आपल्याला खर्च पडू शकतो. त्यासाठी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.…