फ्रिजमध्ये कणीक किती काळ सुरक्षित? जाणून घ्या योग्य आणि अयोग्य पद्धत
जवळजवळ प्रत्येक शहरात आणि गावागावांमध्ये रेफ्रिजरेटर (Refrigerators)वापरले जातात. उन्हाळ्यात, पाणी आणि दूध यांसारखे थंड पेय खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. बरेच लोक बाहेर ठेवल्यास खराब होऊ शकणाऱ्या इतर…