हुश्श! अखेर पावसाचा जोर ओसरला; ही विश्रांती क्षणिक की वादळापूर्वीची शांतता?
सप्टेंबर महिना पूर्ण होत असतानाही पावसानं मात्र अद्याप राज्यातून माघार घेतलेली नाही. (subsided)फक्त महाराष्ट्र नाही, तर इतरही काही राज्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. काही राज्यांमध्ये तापमानात एकाएकी वाढ झाली आहे,…