शेतकर्यांसाठी सरकारची आणखी एक योजना; ३० हजार रुपयांची मदत देणार..
राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या (farmers)घरात, गोठ्यात आणि शेतात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा परिस्थितीत सरकारने…