शेतकरी सहकारी संघा नंतर बंटी आणि मुन्ना पुन्हा एकत्र
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांपासून चमत्कारिक आणि वैचारिक व्यभिचाराने ठासून भरलेले राजकारण सुरू आहे.” तुमचं राजकारण घाला चुलीत”असे लोकांनी उद्वेगाने म्हणावे इतके अधःपतन इथे होताना दिसते आहे. कोल्हापूर जिल्हाही…