…तर महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांवर कुणालाच पेट्रोल – डिझेल मिळणार नाही
महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी(vehicle) परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने “नो पीयूसी… नो फ्युएल” हा उपक्रम कठोरपणे लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या…