Category: महाराष्ट्र

सदोष मतदार याद्यांचा घोळ कठोर कारवाईची गरज..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (elections)प्रक्रिया जिथे जिथे चालू झाली आहे तिथे तिथे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असल्याचे समोर येत असून या मतदार याद्या बनवण्याची ज्यांच्यावर…

महाराष्ट्र हळहळला! भीषण अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पहूर–जामनेर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईतजवळ एका भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत जामनेर शहरातील…

शिवनाकवाडीचा अभिमान! श्रेयश खोत पहिल्याच प्रयत्नात मराठा रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे निवड

शिवनाकवाडी (ता. इचलकरंजी) येथील सेवानिवृत्त जवान श्री राजेंद्र खोत यांचे चिरंजीव श्रेयश सुषमा राजेंद्र खोत यांनी मराठा रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे पहिल्याच प्रयत्नात भरती होऊन गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.…

भारतासाठी धोक्याची घंटा! इथिओपियातील महाकाय ज्वालामुखीचा उद्रेक होणार

तब्बल 10 हजार वर्षांनंतर इथिओपियातीलहैली(Ethiopia) गुब्बी ज्वालामुखी पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अचानक उद्रेकानंतर मोठ्या प्रमाणावर राख आकाशात पसरली असून…

इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप — तक्रार नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ?

इचलकरंजी : शहराला हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन(minor) मुलीवरील अत्याचार प्रकरणात गंभीर वळण आले असून, पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली…

कोल्हापूर मधील गगनबावड्यात बिबट्याची दहशत; वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी, ग्रामस्थांची मागणी

गगनबावडा,कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला असून, गगनबावडा तालुक्यातही बिबट्याची दहशत कायम आहे. गावात मोकाट फिरणाऱ्या बिबट्यावर(Leopard) वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. अणदूर…

कोल्हापूर Airport वर तुफान राडा… अचानक शेकडो गावकऱ्यांनी…

कोल्हापूर विमानतळाबाहेर (Airport)मोठा राडा झाला आहे. येथील स्थानिकांनी अचानक विमानतळ परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर विमानतळाजवळ असलेल्या तामगाव ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी जमाव करुन गोळा करुन विमानतळाच्या…

कामगार आश्वासक कायदे श्रम प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: काँग्रेस(Congress) राजवटीत करण्यात आलेल्या कामगार विषयक कायद्यातील”औद्योगिक कलह कायदा”हा गुंतागुंतीचा होता. अटल बिहारी बाजपेयी यांनी ते पंतप्रधान असतानाच्या काळात या कायद्यात बदल केला होता. आता त्यानंतर नरेंद्र मोदी…

शोधण्याचा प्रयत्न कराल तर “भोंदू बाबा”अनेक सापडतील

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: हे आपल्याच बाबतीत असे का घडते? आजारपण हटत का नाही? नोकरी का लागत नाही? स्थळ सांगून का येत नाही? अपयश हात धुऊन पाठीमागे का लागते आहे? आपल्याच घरात…

इचलकरंजीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन प्रकरण गाजतंय; शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा, आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल

इचलकरंजी शहरात अल्पवयीन(Minor) मुलीशी कथित अश्लील वर्तन केल्याप्रकरणी बाबासाहेब बांदार (रा. तोरणा नगर, सहारा निवारा कॉलनी, ता. हातकणंगले) या इसमाविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला…