Category: महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

राज्य शासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. सारथी संस्थेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती थांबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, यामुळे राज्यातील जवळपास ७० हजार विद्यार्थी…

मनसेला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्यानी दिला पदाचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीच्या(political leader) तोंडावर मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून ते पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले…

महागाईचा फटका, तळीरामांनी देशी-विदेशी दारूपासून तोंड फिरवले

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात देशी आणि विदेशी मद्याच्या(liquor) दरात केलेल्या वाढीचा परिणाम आता प्रत्यक्ष विक्रीच्या आकडेवारीत दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये देशी व विदेशी दारूच्या विक्रीत घट…

शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी

गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय(political) वर्तुळात सुरू आहेत. राज्याच्या नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यामुळे एकनाथ शिंदे…

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात तब्बल ३३ वर्षे राहिलेली माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत कोल्हापूरला आणावी की नाही, याबाबत आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीत तातडीने…

महाराष्ट्र व हरियाणातील निवडणुका चोरीला गेल्या, देश मोदींना ‘मतचोर’ म्हणतो – राहुल गांधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करत पुन्हा एकदा ‘मतचोरी’चा मुद्दा उचलला आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न…

राजकारण एकमेव क्षेत्र जिथे शिक्षणाची… अस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अस्ताद काळे आपल्या थेट आणि बिनधास्त मतांमुळे कायमच चर्चेत असतो. सामाजिक आणि राजकीय(Politics) वास्तवावर भाष्य करण्याची त्याची शैली चाहत्यांना भावते. नुकताच त्याने केलेला एक सोशल मीडिया…

भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

येत्या 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा(cricket) सामना होणार आहे. यामुळे जोरदार राजकारण तापले आहे. भारतामध्ये पहलगाम हल्ला झाल्यामुळे पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातमध्ये…

कोल्हापूरमध्ये ऑनलाईन रम्मीच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; मृतदेह गोबरगॅसच्या प्लांटमध्ये टाकला

कोल्हापूर – ऑनलाईन गेमिंगवर बंदी असतानाही त्याच्या नशेने अनेक युवक चुकीच्या मार्गावर जात आहेत. अशीच धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील पणोरे गावात उघडकीस आली आहे. ऑनलाईन रम्मी खेळून लाखो रुपयांचे कर्जबाजारी…