Category: महाराष्ट्र

भारतात कधी परत येणार ? विजय मल्ल्याला हायकोर्टाने झापलं

दिवाळखोर किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक विजय मल्ल्या याने (Court)दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मल्ल्या याने ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018’ च्या वैधतेला आव्हान दिले होते. मात्र तो जोपर्यंत भारतात…

महाराष्ट्रात मोठा पक्ष प्रवेश! भाजप नेत्याचा 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्रवाधिक जागा जिंकत भाजप सर्वात मोठा ठरला आहे.(defection) अशातच भाजपला धक्का देणारी घडामोड घडली आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या नेत्याने 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मीरा…

तर तब्बल 40 लाख ‘लाडक्या बहिणीं’ना योजनेतून वगळले

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा (staggering)पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेत आली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीपासून ते अगदी काल निकाल लागलेल्या नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकींमध्येही…

महाराष्ट्रात पहिल्यादांच मतदानावेळी घडला अत्यंत भयानक प्रकार! 1 हजार मतदारांना लग्नाच्या हॉलमध्ये कोंडून ठेवले

न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या महाराष्ट्रातील 23 नगरपालिकांसह (extremely)76 नगरपंचायती 154 जागांसाठी मतदान घेण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यादांच मतदानावेळी अत्यंत भयानक प्रकार घडला आहे. मतदानासाठी आलेल्या 1 हजारपेक्षा जास्त मतदारांना लग्नाच्या हॉलमध्ये कोंडून…

विद्यार्थ्यांचा कान किंवा केस ओढला तरी शिक्षकांची नोकरी धोक्यात

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, शाळांमधील शिक्षक व (teacher’s)कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक, नैतिक आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने कडक कार्यपद्धती निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित कोणतीही गंभीर घटना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक…

सावधान! नव्या वर्षात गुटखा विकणे महागात पडणार; ‘ही’ मोठी शिक्षा होणार

राज्यात गुटखा बंदी लागू असतानाही अनेक ठिकाणी सर्रास गुटखा (punishment) व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. शाळा, महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी गुटख्याचा सुळसुळाट वाढल्याने राज्य सरकारने…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! जानेवारी २०२६ पासून मिळणार ‘हे’ ३ जबरदस्त आर्थिक लाभ

महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक (employees)आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाकडून 2026 च्या सुरुवातीलाच काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले जाणार असून, त्याचा थेट फायदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या…

४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

राज्यातील सर्वाधी गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबई(bombs)शहरातील वांद्रे न्यायालयाला आज एका ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आजचं सकाळी नागपूर न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेल द्वारे मिळाली…

जगातील सर्वात उंच पुतळा उभारणाऱ्या मराठमोळ्या शिल्पकाराचं निधन! 100 व्या वर्षी अखेरचा श्वास

महाराष्ट्र आणि देशाचे नाव जगभरात उज्वल करणारे, महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त(statue)ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे मंगळवारी 17 डिसेंबर मध्यरात्री निधन झाले. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकताच मुख्यमंत्री…

डिसेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा! ‘ही’ कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा अन्यथा दंड भरावा लागेल!

डिसेंबर 2025 हा केवळ वर्षाचा शेवटचा महिना नाही, तर अनेक महत्त्वाच्या (month)आर्थिक आणि करसंबंधित कामांची अंतिम मुदत असलेला निर्णायक काळ आहे. आज 17 डिसेंबर असल्याने नागरिकांकडे ही कामे पूर्ण करण्यासाठी…