Category: देश-विदेश

झुकण्याचा प्रश्नच नाही, इराणमधील एका बंदराच्या बाबतीत भारत अमेरिकेची एकही धमकी जुमानणार नाही

इराणमध्ये सुरु असलेलं विरोध प्रदर्शन, पाश्चिमात्य देशांचे प्रतिबंध (accept)आणि अमेरिकेचं कठोर व्यापार धोरण या पार्श्वभूमीवर भारताचा एक महत्वपूर्ण प्रकल्प चर्चेत आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या…

सरकारचा मोठा निर्णय! स्विगी-झोमॅटोची 10 मिनिटांत ‘डिलिव्हरी’ आता इतिहासजमा

डिलिव्हरी कामगारांच्या सुरक्षेसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.(government) कामगार मंत्रालयाने १० मिनिटांच्या डिलिव्हरीवर बंदी घातली आहे. या संदर्भात विभागाने देशातील आघाडीच्या ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांशी, म्हणजेच स्विगी आणि झोमॅटोशीही चर्चा…

134 मुलं-नातवंड, 110 व्या वर्षी शेवटचं लग्न अन् मुलीला दिला जन्म; सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं 142 व्या वर्षी झालं निधन

तंत्रज्ञानामुळे लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल घडून आले. (marriage)काही बदल चांगले होते तर काही वाईट… आपण नवनवीन गोष्टी शिकत प्रगत झालो खरं पण जीवशैलीतील काही चुकीच्या सवयींमुळे आपली जीवनरेखाही दिवसेंदिवस कमी…

सरकारची मोठी कारवाई, २४२ अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईट लिंक ब्लॉक

केंद्र सरकारने शुक्रवारी २४२ अवैघ बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईटवर लिंक ब्लॉक केल्या आहेत.(blocking) त्यामुळे आतापर्यंत सुमारे ८ हजार अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंगच्या वेबसाईट बंद झाल्या आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन…

महाराष्ट्रापेक्षा छोटा देश भारतासाठी ठरला देवदूत, मोठ्या संकटातून बाहेर काढलं

गेल्या काही काळापासून भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे. (proved)त्यामुळे भारत आता इतर पर्यायांचा विचार करत आहे. तसेच भारत एकाच देशावरील अवलंबित्वही कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताने…

भारतावर होणार सर्वात मोठा दहशतादी हल्ला?

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची झोप उडालेली आहे.(attack) भारताला कसे अडचणीत आणता येईल, यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्न करतो. दरम्यान, सध्या भारताला चिंतेत टाकणारी एक गुप्त माहिती समोर येत आहे. मिळालेल्या…

जगात आणखी एक युद्ध पेटणार? ट्रम्प यांची इराणला जाहीर धमकी

इराणमध्ये देशव्यापी आंदोलन तीव्र होत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (issues) डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला इशारा दिला आहे. जर इराण सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध हिंसक कारवाया सुरू ठेवल्या तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! घरभाडे भत्त्याबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता संदर्भात महत्त्वाचा (employees)आणि दिलासादायक शासन निर्णय समोर आला आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारख्या विविध आर्थिक सवलती मिळत…

भीषण हाहाकार! रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध (launches) नव्या वर्षातही थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने प्रयत्न केले जात असले तरी त्याला यश आलेले…

खूशखबर! भारतात ई-पासपोर्ट लाँच; फी किती भरावी लागेल आणि अर्ज कसा करायचा?

भारतात ई-पासपोर्ट लाँच झाला आहे. सरकारच्या नव्या निर्णयाने पासपोर्टला (passports) आधुनिक आणि डिजिटल स्वरुप प्राप्त झालं आहे. ‘पासपोर्ट सेवा २.०’ कार्यक्रमाच्या अंतर्गत ही प्रक्रिया लाँच करण्यात आली आहे. या ई-पासपोर्टची…